vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी झाली नतमस्तक…

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी झाली नतमस्तक..

 सांस्कृतिक प्रतिनिधी-चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व आपल्या अभीनयाने सर्वांना भुरळ पाडणारी प्रसिध्‍द अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मंदिर प्रमुख विष्णु थोरात यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.

साईबाबांच्या दर्शनाने मन तृप्त होते नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा बाबांपासून मिळते. सर्वांना चांगले आरोग्य लाभावे.. अशी प्रार्थना केली.अभिनेत्री शिल्पा शेट्टी ला पाहण्यासाठी चहा त्यांनी मोठी गर्दी केली होती.

संबंधित पोस्ट

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ राजधानीत चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित’छावा’ चित्रपटा चे दमदार प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय  (एन एफ ए आय–एन एफ डी सी) ला भेट

vishwatmaklokswamivarta

अभिनेत्री जीवनकला यांच्यावरील पुस्तकाचे १ जुलै रोजी प्रकाशन 

निर्माते दिग्दर्शक अमित जानी यांचा “काला हिरण: द बैटल फॉर लिगेसी’ या आगामी चित्रपटामुळे बॉलीवूड अभिनेता सलमान खानला दिल्ली हायकोर्टातून मोठा झटका