vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचाजन्मदिवस वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा 

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचाजन्मदिवस वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

    जालना, प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

श्रीमती कुलकर्णी यांनी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले स्नेही, मित्र तसेच कुटुंबातील सदस्यांना वर्षातून किमान एक तरी पुस्तक भेट देवून प्रोत्साहीत करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड

ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 करिता इच्छुक उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही उपवर्गीकरणाबाबत हरकतींची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १६ मार्चपर्यंत मुदतवाढ..