vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस -पार्टी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र अजित दादा पवार साहब व मा. कैबेनेट मंत्री आदरणीय नेता नवाब मालिक साहब व युवा आमदार मा. सौ. सनामालिक शेख साहिबा व मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ टी कांबले साहब यांच्या मार्गदर्शनाखाली धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस -पार्टी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र अजित दादा पवार साहब व मा. कैबेनेट मंत्री आदरणीय नेता नवाब मालिक साहब व युवा आमदार मा. सौ. सनामालिक शेख साहिबा व मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ टी कांबले साहब यांच्या मार्गदर्शनाखाली धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

 

मुंबई प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभागामार्फत धारावी विधानसभा मध्ये सदस्यता नोंदणी अभियान वार्ड क्रमांक 184 सुरू होत आहे याच्यामध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली विभाग स्तरावर सभासद नोदंणी सुरू होत असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई प्रदेश महासचिव मोहम्मद इस्तियाक खान व वार्ड क्र.184अध्यक्ष फिरोज इकबाल शेख यांनी केले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभागामार्फत धारावी विभागामध्ये सदस्यता नोंदणी अभियान वार्ड क्रमांक 184 सुरू होत आहे याच्यामध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली विभाग स्तरावर सभासद नोदंणी अभियान धारावी येथील वार्ड क्र.184 मदिना मस्जिद, साईबाबा नगर, कावळे चाळ, हुसेनिया मस्जिद आणि संपूर्ण धारावी भागातील कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात येत आहे की आपण मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यता अभियानात भाग घ्यावा असे आवाहन केले असता! विभागामध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची सभासद नोंदणी कुमार सुरू झाली मोठ्या संख्येने लोकांनी सभासद नोंदणी करता गर्दी केली होती

संबंधित पोस्ट

लोंबकळणाऱ्या तारा, उघडे डी.पी. याबाबत महावितरणने,जिल्ह्यात सर्वत्र सर्वेक्षण करुन योग्य ती कार्यवाही करावी अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते 61,125 कोटी रु जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे अनावरण- पीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा–जिल्हाधिकारी किशन जावळे

कराड येथील अपघात झालेल्या विद्यार्थ्यांवर कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार सुरु

vishwatmaklokswamivarta

शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’म्हणून साजरा

vishwatmaklokswamivarta

४५ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन ८ व ९ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कामोठेत पनवेल महापालिकेचे सर्वात मोठे अग्निशमन केंद्र लवकरच उभारले जाणार

vishwatmaklokswamivarta