vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडणुक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रारुप प्रभागरचना आज सोमवारी प्रसिद्ध*  *हरकती अथवा सूचना २१ जुलै पर्यंत सादर कराव्यात*

*सातारा जिल्हा परिषद निवडणुक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रारुप प्रभागरचना आज सोमवारी प्रसिद्ध*  *हरकती अथवा सूचना २१ जुलै पर्यंत सादर कराव्यात*

सातारा प्रतिनिधी-निवडणूक २०२५ अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडील आदेश क्र जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा-२ दि १२/६/२०२५ अन्वये प्रभागाच्या भौगोलीक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर आदेशात दिलेल्या सुचनेनुसार सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समितीची प्रारुप प्रभागरचना दि १४ जुलै २०२५ रोजी प्रसिध्द करणेबाबत आदेशीत केले आहे.

त्याअनुषंगाने सातारा जिल्हा परिषद निवडणुक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रारुप प्रभागरचना दि १४ जुलै २०२५ रोजी संबंधीत तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालय सातारा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केले आहे.तरी सदर प्रभागरचनेच्या मसुदयास आपल्या काही हरकत किंवा सुचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने/हरकती/सुचना संबंधीत तहसिलदार यांचेकडे दि २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावेत. उपरोक्त तारखेनंतर तहसिलदार यांच्याकडे आलेली निवेदने/हरकती/सुचना विचारात घेतली जाणार नाहीत., असे उपजिल्हाधिकारी (महसूल)विक्रांत चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट

जपमाळ याविषयी काही महत्वपूर्ण माहिती

इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 : कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण, क्वांटम आणि ड्रोन तंत्रज्ञानावर भर असलेली राष्ट्रीय सायबर स्पर्धा

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण..

जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले; मात्र शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवापालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची खरीप हंगामासाठी आयोजित बैठकीत विचारणाकोल्हापूर जिल्हा खरीप २०२६ साठी सज्ज; ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन..

जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तरजालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता.भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी-सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज..

जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता बाळगावी..

vishwatmaklokswamivarta