vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षणातून अत्याधुनिक प्रशिक्षण..

श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षणातून अत्याधुनिक प्रशिक्षण..

व्यावसायिक प्रतिनिधी🔸 मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीमार्फत श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षण उपक्रमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

🔸 या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर येथे आयटीआय पदविका व अभियांत्रिकी पदवी प्राप्त १०९२ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण🔸 त्यापैकी ६१६ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण तर ३४५ विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त,कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून घडताहेत कुशल तंत्रज्ञ🔹 सारथीमार्फत राज्यातील सर्व तालुकास्तरावर छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, याखेरीज कालानुरूप विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण

🔹 सन २०२२ ते २०२५ या कालावधीत एक लाख २० हजार लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार🔹 त्यापैकी १७ हजार २६८ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून ३४ हजार ३०८ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

🔹 त्यापैकी ७३६५ लाभार्थ्यांना नोकरी मिळाली असून १४५९ लाभार्थ्यांची मुलाखत प्रक्रिया सुरू, सद्या महाविद्यालयांमधून १७ हजार २९१ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू

👉 सारथीच्या उपक्रमांच्या माहितीसाठी https://www.sarthi-maharashtragov.in/  ला भेट द्या📢 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

सोशल मीडिया: mahassamvad.in MaharashtraDGIPR,MahaDGIPR

संबंधित पोस्ट

मुंबईत कॉटन ग्रीन येथे केंद्र सरकारच्या कार्यालय संकुलाची उभारणी करण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने एनबीसीसी बरोबर केला करार

vishwatmaklokswamivarta

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची अभिनव संकल्पना : उद्योजकासाठी प्रशिक्षण मेळावा आयोजन

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

तृतीयपंथीय उमेदवारांसाठी गुरूवारी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा