vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत 

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविकास व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुका प्रकल्पनिहाय पद भरती करण्यात येत आहे. तरी संबंधित महिलांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जालना-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 5 व मदतनीस 25 पदे भरण्यात येणार आहेत. अंबड-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 18 व मदतनीस 44 पदे भरण्यात येणार आहेत. अंबड-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 17 पदे भरण्यात येणार आहेत. घनसावंगी-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 13 व मदतनीस 33 पदे भरण्यात येणार आहेत. घनसावंगी-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 18 व मदतनीस 39 पदे भरण्यात येणार आहेत. भोकरदन-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 4 व मदतनीस 14 पदे भरण्यात येणार आहेत. भोकरदन-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 3 व मदतनीस 20 पदे भरण्यात येणार आहेत. जाफ्राबाद प्रकल्पात अंगणवाडी सेविका 12 व मदतनीस 26 पदे भरण्यात येणार असून या सर्व प्रकल्पात अर्ज स्विकारण्याचा दि.24 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. तसेच परतूर प्रकल्पात अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 16 पदे आणि मंठा प्रकल्पात अंगणवाडी सेविका 5 व मदतनीस 29 पदे भरण्यात येणार असून या दोन प्रकल्पात अर्ज स्विकारण्याचा दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. जालना-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 12 व मदतनीस 35 पदे भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याचा दि.21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. बदनापूर प्रकल्पात अंगणवाडी सेविका 6 व मदतनीस 44 पदे भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याचा दि.25 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा नागरिकांसोबत साधणार संवाद..

vishwatmaklokswamivarta

नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्‍तआमदार सुधाकर अडबाले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश..

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी गती!विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना दावोस 2025 मध्ये स्वाक्षरी झालेल्या 51 करारांपैकी 17 ला मंजुरी,एकूण गुंतवणूक ₹3,92,056 कोटी

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये कंत्राटी पदे भरणार;सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

महिला आयोग आपल्या दारी’ ६ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हयात**महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन**दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचा आढावा

vishwatmaklokswamivarta