फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांचे आज तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी मुंबईत आगमन
– मुंबई प्रतिनिधी-

विमानतळावर स्वागतासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून ते बुधवार, १८ फेब्रुवारीपर्यंत ते विविध सार्वजनिक कार्यक्रम, बैठकामध्ये सहभागी होणार आहेत.